Shri ganeshay
namah
Vakratunda
mahakay suryakoti samaprabh
Nirvighnam
kurumedev sarvakaryeshu sarvada
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः
निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा
(हे गणेशा) तू वक्र
(वाकड्या,घुमावदार)
सोंडेचा आणि मोठ्या शरीराचा असा आहेस ज्याची प्रतिभा कोटी सूर्याच्या बरोबर आहे. (मी तुला प्रार्थना करतो
कि हे
देवा) माझ्या सर्व कामात येणारे विघ्न (संकट) तू नेहमी दूर कर.
0 Comments